नाव नोंदणी झाली..

आता येथे नोंदवा जप केलेल्या एकूण माळांची संख्या..

Name (नाव) *

Email (ई-मेल)

Mobile (मोबाईल) *

माळांची संख्या नोंदवा (एक माळ = १०८ मणी ) *

Enter Captcha (नोंदणीसाठी दिलेला मजकूर रिक्त जागेत लिहावा.)
captcha

खालील सूचनांचा आधार घ्या…

  • कालावधी – १३ जून २०१७ (अंगारक चतुर्थी ) ते २७ जून २०१७ (विनायक चतुर्थी अंगारक योग)
  • माळांच्या एकूण संख्येची नोंदणी करायची शेवटची तारीख आहे ५ जुलै २०१७, रात्री १० वाजेपर्यंत.
  • या माळांच्या संख्येची नोंदणी भक्त दररोज करू शकतात किंवा २७ जून ला सोहळ्याची सांगता झाल्यानंतर एकत्रित ही करू शकतात.
  • एका माळेत १०८ मणी असतात असा हिशेब करून केलेल्या एकूण जपाची संख्या एकूण माळांच्या संख्येच्या रूपात नोंदवावी. उदाहरणार्थ – आपण १०८ वेळा बीजमंत्राचा जप केलेला असल्यास रिकाम्या जागेत १ आकडा लिहून पाठवावा.
  • सर्वाना भाग घेता येईल (पुरुष, महिला, मुले, मुली सर्व )
  • घरी, दारी कधीही कोठेही जप करता येईल
  • सामुदायिक जप ही करता येईल
  • जप क्षेत्र पुण्यापुरते मर्यादित नसून देश विदेशातील कोणालाही भाग घेता येईल.

१३ ते २७ जून या पंधरा दिवसात जगभरातील भक्तांच्या साथीने १ कोटी २५ लाख जपाची संख्या पार करण्याचा ट्रस्ट चा मानस आहे… चला तर मग सामील व्हा जप यज्ञाच्या या महासोहळ्यात…