Bhagavati_Maharaj_Satarkar_125Year 06 Aug

ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाच्या तेजाचा गाभा ह.भ.प. भगवती महाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास कीर्तन पुणे: ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग, त्यांचे ग्रंथ पाठ केले म्हणजे आपण विद्वान होत नाही. माऊलींचे विचार लोकांना सांगा परंतु ते सांगताना त्यांची तुलना स्वत:शी करू नका. ज्ञानेश्वर महाराजांनी संसार केला नाही परंतु ते म्हणतात, अवघाचि संसार […]

Chinmay_maharaj_125Year 05 Aug

फळाची अपेक्षा न करता कर्म करा ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास कीर्तन पुणे: परमेश्वराची भक्ती करा, परंतु त्या भक्तीच्या आड चुकीचे कर्म करू नका. माणूस भक्ती करतो म्हणजे नक्की काय करतो, तर भगवंताकडून फलाची अपेक्षा करतो. माणसाला फळ दाखविले तर त्याच्या अंगी अहंकार निर्माण होतो. मग […]

Baba_Maharaj_Satarkar_125Year_6 04 Aug

यशाने उन्मत्त होऊ नका ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास प्रवचन पुणे: जीवनात आवश्यक तेवढ्याच गोष्टींचा वापर आपण केला पाहिजे. पैशाच्या मागे धावण्याची गरज नाही आणि मिळालेल्या पैशामुळे उन्मत्त होण्याची गरज नाही. आपल्याकडे दान करण्याची वृत्ती असली पाहिजे. यश आले तर यशाने उन्मत्त होऊ नका. यश आले तर […]

Baba_Maharaj_Satarkar_125Year_6 03 Aug

माणसाच्या चांगल्या कार्यामागे भगवंताची कृपा ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास प्रवचन समचरणदृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरि वृत्ति राहो आणिक न लगे मायिक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा पुणे : जेव्हा तुम्ही तुमचा मोठेपणा विसरून भगवंताचे नामस्मरण कराल तेव्हा विठूरायाचे अभूतपूर्व दर्शन तुम्हाला घडेल. विठूरायाची नावे […]

Baba_Maharaj_Satarkar_125Year_6 02 Aug

पारमार्थिक उपासनेकरीता गुरुचे मार्गदर्शन आवश्यक ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास प्रवचन पुणे: पारमार्थिक उपासना करीत असताना नियमांची गरज असते. आयुष्यात कोणतेही कार्य करताना नियमांचे पालन केले तर ते सोपे होते. परंतु त्या नियमांना कृतीची देखील जोड असावी लागते. योग्यवेळी, योग्यत-हेने उपाय केला नाही तर तो अपाय ठरतो. […]

Baba_Maharaj_Satarkar_125Year_6 01 Aug

ज्ञानोबारायांचे तत्वज्ञान हे सर्वस्पर्शी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास प्रवचन पुणे: देशाला सीमा आहेत, परंतु अध्यात्माला सीमा नाहीत. माणसाने धर्माला देखील सीमा घातल्या, परंतु तत्वज्ञानाला सीमा घालू शकला नाही. महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे आणि त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान हे जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. ज्ञानोबारायांनी अध्यात्माचा प्रसार […]

Baba_Maharaj_Satarkar_125Year_6 31 Jul

इतरांच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधा ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास प्रवचन पुणे : माणसाला चांगले काम केल्यानंतर सात्विक आनंद मिळतो. सात्विक, राजस आणि तामस असे तृप्तीचे तीन प्रकार आहेत. माणसाला अनेकदा दुस-याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधता येत नाही. ज्या दिवशी माणसाला दुस-याचा आनंद पचविता येईल, त्यादिवशी ख-या […]

Baba_Maharaj_Satarkar_125Year_6 30 Jul

परमार्थातील अतृप्तता हा परमार्थाचा कळस ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास प्रवचन पुणे : आपल्या प्रत्येक कर्मात मनुष्य पूर्तता आणि तृप्तता याचा शोध घेतो. तृप्तता मिळविण्याच्या मार्गामध्ये जर व्यत्यय आला, तर मार्ग देखील बदलतो. अनेकदा जीवनामध्ये तृप्ततेकरीता जवळ केलेल्या गोष्टींमधून अतृप्तताच मिळते. माणसाला बाह्य वस्तूतून तृप्तता कधीही मिळणार […]

Baba_Maharaj_Satarkar_125Year_6 29 Jul

परमार्थातील अतृप्तता हा परमार्थाचा कळस ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त चार्तुमास प्रवचन पुणे : आपल्या प्रत्येक कर्मात मनुष्य पूर्तता आणि तृप्तता याचा शोध घेतो. तृप्तता मिळविण्याच्या मार्गामध्ये जर व्यत्यय आला, तर मार्ग देखील बदलतो. अनेकदा जीवनामध्ये तृप्ततेकरीता जवळ केलेल्या गोष्टींमधून अतृप्तताच मिळते. माणसाला बाह्य वस्तूतून तृप्तता कधीही मिळणार […]

Baba_Maharaj_Satarkar_125Year_6 28 Jul

माणसाला यशस्वी बनविणा-या भगवंताला विसरु नका ह.भ.प. बाबामहाराज सातारकर : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सवानिमित्त चार्तुमास प्रवचन पुणे : आजच्या गतिमान जीवनात माणसाला मागे वळून पाहण्यासाठी वेळ नाही. यशाच्या पथावर वाटचाल करीत असताना प्रत्येकाने आवर्जून मागे वळून पहावे. जो मागे वळून पाहतो, तो स्वत:च्या चुकांचा आढावा घेत त्या सुधारतो. त्या […]