Geet_Ramayan_125Year 25 Jul

गीतरामायण गायक श्रीधर फडके यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सव पुणे: स्वये श्री राम प्रभु ऐकती… दशरथा घे हे पायसदान… राम जन्मला गं सखी… ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा…अशा ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतरामायणातील अजरामर गीतांनी संपूर्ण रामायण प्रत्यक्ष समोर घडत असल्याचा अनुभव रसिकांनी घेतला. ग. दि. […]

Fite_Andharache_Jale_125Year 24 Jul

फिटे अंधाराचे जाळे संगीतकार व गायक श्रीधर फडके यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सव पुणे : सखी मंद झाल्या तारका… संथ वाहते कृष्णामाई… तोच चंद्रमा नभात… फिटे अंधाराचे जाळे… अशा बाबूजींच्या आठवणींना उजाळा देणा-या गाण्यांच्या रमणीय संध्येची सुरेल अनुभूती रसिकांनी घेतली. फि टे अंधाराचे जाळे या कार्यक्रमात संगीतकार […]

31-Mangaldeep 22 Jul

कविता, बंदिशींच्या मंगल स्वरांनी सजले ‘मंगलदीप’ गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी- जोगळेकर यांच्या सुमधुर गायकीने रसिक मंत्रमुग्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सव पुणे : हे श्याम सुंदरा राजसा मनमोहना… सुहास्य तुझे मनास मोही… मी मज हरपून बसले गं… केव्हा तरी पहाटे… बहरलेल्या सावल्या अन् अवस आली मोहरा… अशा इंदिरा संत, ग्रेस, […]

Gitoka_Safar_125Year_2 19 Jul

गीतों का सफर ‘गीतों का सफर’ मध्ये कव्वाली, चित्रपट गीतांची पेशकश रुपकुमार राठोड यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : ख्वाजा मेरे ख्वाजा…संदे से आते है…लागा चुनरी मे दाग… आपकी नजरेनो समझा… यांसारख्या हिंदी चित्रपटातील नावाजलेल्या गीतांसह निगाहे मिलानेको जी चाहता है… सारख्या कव्वालीपर्यंत एकाहून एक सरस गाण्यांची पेशकश गीतों […]

Virasat_125Year_1 18 Jul

विरासत शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार. यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात ‘विरासत’ हा कार्यक्रम सादर झाला. यावेळी सादरीकरण करताना शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार.

Gayan_125Year_2 17 Jul

गायन मनोहारी बंदिशींनी सजली गानमैफल पं.उल्हास कशाळकर, मंजुषा पाटील यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : मान न करिये गोरी… प्यारी लाडसी झुली लाडली लाडकरे… उमड घन घुमड… यांसारख्या विलंबित आणि दृत रचना सादर करीत पद्मश्री पं.उल्हास कशाळकर यांनी रसिकांची मने जिंकली. कशाळकर यांना तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांनी केलेल्या तबल्याच्या […]

Devgani_125Year_2 16 Jul

देवगाणी ‘देवगाणी’ तून अनुभविले भावसंगीतातील विश्वाचं स्वतंत्र बेट मधुरा दातार, जितेंद्र अभ्यंकर यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे… अशी पाखरे येती… जीवनात ही घडी अशीच राहू दे… या अजरामर गीतांच्या सादरीकरणाने रसिकांनी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव या मराठी भावसंगीतातील विश्वाचं स्वतंत्र बेट अनुभविले. […]

SurNiragasHo_125Year_2 14 Jul

सूर निरागस हो स्वरमंचावर अवतरले निरागस सूर महेश काळे यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : सूर निरागस हो… गणपती, सूर निरागस हो… चा स्वर गगनाला भिडला आणि उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. मोरया…मोरया… च्या जयघोषात प्रख्यात गायक महेश काळे यांना गायनसाथ देत रसिकांनी देखील स्वरमंच गाजविला. शास्त्रीय संगीतापासून ते चित्रपटातील […]

Swarabhishek_125Year_3 09 Jul

सनई-सुंद्रीच्या मंगलसूरांनी ‘दगडूशेठ’ च्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाला प्रारंभ शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा महायज्ञ पुणे : ॐ गं गणपतये नम: च्या जयघोषात गणेश मंदिरामध्ये दुर्लभ होमांच्या माध्यमातून झालेला धार्मिक कार्यक्रमांचा शुभारंभ, ह.भ.प.बाबामहाराज सातारकरांच्या अमोघ वाणीतून मिळणारे विचारधन ऐकत तल्लीन झालेला श्रोतृवर्ग, कुष्टरोगी व्यक्तिंना मदतीचा हात देऊन केलेला सामाजिक कामांचा शुभारंभ आणि सनई व सुंद्री वादनातून […]

Dagdusheth_Angarki_Sankashti_Chaturthi_InfoPost_02 14 Feb

अंगारकी संकष्टी चतुर्थी श्रीनिवास भीमसेन जोशी यांचा बाप्पांच्या चरणी स्वराभिषेक १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मंदिरात दिवसभर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत होता. यानिमित्ताने श्रीनिवास भीमसेन जोशी आणि विराज जोशी यांनी भक्तिगीते सादर करून बाप्पांच्या चरणी स्वराभिषेक केला. पहाटे ४ ते ६ यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला.