Ghei_Chand_125Year 06 Aug

घेई छंद आर्या आंबेकर, रोहित राऊत यांचे सादरीकरण: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : बगळ्यांची माळ फुले… राधा धर मधु मिलींद जय जय… तोच चंद्रमा नभात… लक्ष्मीवल्लभा… अशा विविध शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन अशा गान प्रकारांच्या सुरेल सादरीकरणाने प्रत्यक्ष स्वरगंधर्व मंचावर गायन करीत असल्याची अनुभूती रसिकांनी घेतली. प्रख्यात गायक राहुल देशपांडे […]

Swarrang_125Year 05 Aug

लाईव्ह इन कॉन्सर्ट आशा खाडीलकर यांची सुरेल मैफल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : लेवू कशी वल्कला…खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी… या धाडीला राम तिनी का वनी आणि मानापमान नाटकातील अजरामर नाटयपदांतून मराठी भाषेतील सुमधूर रचनांची गीतमाला गुंफली गेली. अवघाची संसार सुखाचा करीन… या संत ज्ञानेश्वर चित्रपटातील आठवणीतील गीताच्या […]

Geet_Gatahu_Main_125Year 04 Aug

गीत गाता हु मै जितेंद्र भुरुक यांची सुरेल गानमैफल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे… साथ दे तू मला… कधी तू रिमझिम झरणारी बरसात… ओल्या सांजवेळी अशा मराठी गीतांचा तसेच रुप तेरा मस्ताना… तेरी दिवानी… यांसारख्या हिंदी गीतांचा सुरेल नजराणा तरुणाईसमोर पेश झाला. युवा […]

Shahiri_Tiranga_125Year 03 Aug

शाहीरी तिरंगा शाहीर हेमंतराजे मावळे, शिवशाहीर देवानंद माळी आणि शिवशाहीर रंगराव पाटील यांचे सादरीकरण; पुणे : गणेशोत्सव आणि दगडूशेठ गणपतीचा इतिहास… संयुक्त महाराष्ट्राची चळवळ… छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास… कोल्हापूरचे वर्णन आणि छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास… अशा शिवरायांपासून ते थेट गणेशोत्सवापर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचे चित्र शाहिरांनी आपल्या पोवाड्यांमधून रसिकांसमोर उभे केले. शाहीर हेमंतराजे मावळे, शिवशाहीर देवानंद माळी […]

Dagdusheth_Ganpati_Sur_Sangam_125Year 02 Aug

सूर संगम सावनी शेंडये आणि जयतीर्थ मेवूंडी यांची सुरेल गानमैफल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भजन अशा विविध संगीतप्रकारांच्या स्वरमंचावरील स्वरमयी संध्येची अनुभूती रसिकांनी घेतली. कसदार गायन आणि संवादिनी, तबला यांची दमदार साथ यांचा सुरेख संगम रसिकांनी सूर संगम या गानमैफलीत अनुभविला. प्रख्यात गायिका सावनी शेंड्ये व […]

Avinash_Abhijeet_125Year 01 Aug

लाईव्ह इन कॉन्सर्ट आर्या आंबेकर, रोहित राऊत यांचे सादरीकरण: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे… साथ दे तू मला… कधी तू रिमझिम झरणारी बरसात… ओल्या सांजवेळी अशा मराठी गीतांचा तसेच रुप तेरा मस्ताना… तेरी दिवानी… यांसारख्या हिंदी गीतांचा सुरेल नजराणा तरुणाईसमोर पेश झाला. युवा […]

Swarsanjeev_125Year 30 Jul

स्वर संजीवन पं.संजीव अभ्यंकर यांची अप्रतिम गायिकी; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल… माझे चित्त तुझे पायी… काहे मोरी बात छेडत नंदलाला… या भजन आणि शास्त्रीय रागांतील रचनांची स्वरानुभूती रसिकांनी घेतली. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भजनांच्या विविध नाविण्यपूर्ण रचना सादर करीत प्रख्यात गायक पं संजीव अभ्यंकर यांनी श्रोत्यांवर […]

Vhaolin_125Year 29 Jul

व्हायोलिन परंपरा डॉ. एन. राजन आणि संगीता, रागिनी, नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : तरल ध्वनीतून निर्माण होणारा मधूर नाद… व्हायोलिनच्या कर्णमधुर लयीमुळे सजलेली वादन मैफल… मनाचा ठाव घेणा-या अल्हाददायक वादनात तल्लीन झालेले रसिक… अशा भारलेल्या वातावरणात व्हायोलिन वादनाची श्रवणीय अनुभूती रसिकांनी घेतली. व्हायोलिन वादक डॉ. […]

Ruperi_Valut_125Year 28 Jul

रुपेरी वाळूत अनुराधा पौडवाल व सहका-यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सव पुणे : पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले…येऊ कशी प्रिया…रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना…अशा संगीतकार अनिल-अरुण यांच्या गाजलेल्या गाण्यांनी मराठी-हिंदी गीतांचे स्वरपुष्प सजले. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांनी कविता व आदित्य पौडवाल या त्यांच्या दोन्ही मुलांसोबत रंगमंचावर […]

Abhang_Natyasangeet_125Year 26 Jul

अभंग व नाट्य नाटयसंगीत आणि अभंगातून गणरायाचरणी गानसेवा पुणे : एकदंत भालचंद्र वक्रतुंड मोरया…गोरज मुहूर्ता तुजला गणेशा… देवा लंबोदर गिरीजा वंदना, पूर्ण करी मम कामना… यांसारख्या एकाहून एक सरस रचना सादर करीत दोन दिग्गज गायकांनी रसिकांची मने जिंकली. संतांच्या अभंगांपासून ते नाटयसंगीतातील विविध रचनांची पेशकश करीत पं.रघुनंदन पणशीकर आणि आनंद भाटे यांनी गणरायाचरणी गानसेवा अर्पण […]