Dagadusheth_Pimpri_chichwad_Paritoshak_1st 12 Jun

पारितोषिक वितरण समारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट मार्फत २०१६ मध्ये गणेशोत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात सायंकाळी ६ वाजता पार पडला. कल्पकतेतून मंडळाच्या गणपतीची सजावट करून चांगला संदेश समाजात देऊ पाहणाऱ्या पिंपरी चिंचवड मधील मंडळांचा गौरव यावेळी करण्यात आला.