Dagdusheth_Ganpati_Bhavsargami_125Year 17 Aug

‘भावसरगम’ मधून भावगीतांचा सुरेल नजराणा प्रख्यात गायक पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : केव्हा तरी पहाटे … तिन्ही सांजा सखे मिळाल्या… उजाडल्यावरी सख्या… अशा विविध भावभावनांचे सुरेल चित्रण असलेल्या भावगीतांच्या सादरीकरणाने रसिकांना मराठी संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली. प्रख्यात गायक व संगीतकार पं. ह्रदयनाथ […]

Dagdusheth_Ganpati_Dhundiraj_Pathaki_125Year 17 Aug

एकरुप होऊन गणेशाची उपासना करा प. पू. धुंडीराज पाठक: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम पुणे: कोणत्याही देवाचे मनन करताना तो आणि मी वेगळे नाही, या भावनेने पूजा करणे गरजेचे आहे. जेव्हा माणसाच्या मनात देखील दैवत्व येईल, तेव्हा द्वैत संपून अद्वैताचा प्रवास सुरु होईल. देवाचे सारखे नाव घेतल्याने देव प्रसन्न होतो, […]

Dagdusheth_Ganpati_Vishwas_Sakrikar_125Year 16 Aug

अध्यात्माचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार व्हावा प. पू. विश्वास साक्रीकर यांचे मत; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त प्रवचन कार्यक्रम पुणे: पूर्वापार चालत आलेली परंपरा आपण तत्परतेने पाळतो, परंतु त्यामागील विज्ञान समजून घेत नाही. श्रद्धा ही आंधळी नसून डोळस असावी. आज आपल्या समाजातील लोकांनी धर्म आणि विज्ञान यामध्ये गल्लत केलेली दिसते. विज्ञानाची जोड न […]

Dagdusheth_Ganpati_Tal_Yatra_125Year 16 Aug

‘तालयात्रेतून’ उलगडला सूर, ताल, लयीचा अप्रतिम कलाविष्कार तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि सहकलाकारांचे सादरीकरण: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे: मूळ परमात्मा एकच असला, तरी त्याची अनंत रुपे आहेत. सर्व रुपांमध्ये एकच ब्रह्मचैतन्य आहे. परंतु माणूस आपापल्या भावनांप्रमाणे त्या परमात्म्याला पाहण्याची इच्छा ठेवतो. परमात्मा सर्व शक्तीमान असल्याने भक्ताला त्या त्या रुपामध्ये दर्शन […]

Dagdusheth_Ganpati_Jago_Hindustani_125Year 15 Aug

जागो हिंदुस्थानी रसिकांनी अनुभविली शास्त्रीय संगीतात एकरुप झालेली निर्मळ गानसंध्या पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘जागो हिंदुस्थानी’ हा प्रा. सुरेश शुक्ल यांचा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये सादरीकरण करताना कलाकार.

Dagdusheth_Ganpati_Shourya_Gaurav_Samaroh_125Year_1 15 Aug

सैनिकांचे प्राण वाचवून शहिदांची संख्या शून्य करण्याचा प्रयत्न केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे प्रतिपादन ; स्वातंत्र्यदिनी १२५ वीरमाता, पत्नींचा सन्मान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन पुणे : भारताच्या सीमा मोठया असून सगळ्या ठिकाणी आपले सैनिक तैनात आहेत. परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. सैनिक हा पगाराकरीता काम करीत नाही. तर, […]

Dagdusheth_Ganpati_Shastriya_gayan_Rashid_Khan_125Year 14 Aug

शास्त्रीय गायन रसिकांनी अनुभविली शास्त्रीय संगीतात एकरुप झालेली निर्मळ गानसंध्या पुणे : शास्त्रीय संगीताच्या निर्मळ स्वरांमध्ये एकरुप झालेल्या गानसंध्येची रसिकांनी अनुभूती घेतली. कसदार गायकी आणि त्याला लाभलेली तबल्याची तडफदार साथ अशा सुरेल मिलाफातून मैफलीला अनोखा रंग चढला. प्रख्यात गायक पं.राशीद खान यांच्या सुरेल गायकीने सजलेल्या शास्त्रीय संगीत मैफलीत पुणेकर दंग झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक […]

Dagdusheth_Ganpati_Shankar_Abhyankari_125Year 14 Aug

भगवंतांच्या प्रत्येक लिलेत अर्थ दडलेला प.पू. वाचस्पती शंकर अभ्यंकर: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त सत्संग कार्यक्रम पुणे : भगवान श्रीकृष्णाच्या लिला अद्भुत आहेत. भगवंतांनी आपल्या प्रत्येक लिलेमध्ये काहीतरी संदेश दिला आहे. भगवंतांनी केलेली लिला डोळ्यांना वेगळ्याप्रकारे दिसते. परंतु त्या लिलेच्या अंतरंगातील अर्थ वेगळाच असतो. आपल्या प्रत्येक लिलेतून भगवंतांनी माणसाचे आचरण कसे असावे […]

Dagdusheth_Ganpati_Sadhana_Sargam_125Year 13 Aug

रसिकांनी अनुभविला चित्रपट गीतांचा अनमोल नजराणा साधना सरगम आणि राहुल सक्सेना यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : गुंजी सी हे सारी फिजा… चंदा रे चंदा रे… दमादम मस्त कलंदर… पिया रे पिया रे… अशा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या हिंदी चित्रपट गीतांचा अनमोल नजराणा पुणेकरांनी अनुभविला. हिंदी चित्रपट […]

Dagdusheth_Ganpati_Sunildada_kale_125Year 13 Aug

पर्यावरणात दडले परमेश्वराचे तत्व प.पू.डॉ. सुनीलदादा काळे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त प्रवचन कार्यक्रम पुणे: झाडांचे संगोपन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या संस्कृतीत झाडांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. प्रत्येक देवाचे एक झाड आहे. भगवान शंकरांसाठी बेल, गणेशासाठी जास्वंद असे प्रत्येक देवाकरीता झाडाचे महत्त्व आहे. परमेश्वराच्या कृपेसाठी लोक झाडांचे संगोपन करतात आणि ती […]