Following are the instructions to buy the special Ganpati calendar –

 • The cost of the calendar is 250/- INR.
 • This calendar is available at the temple and can also be purchased online.
 • The order will be valid only after full payment.

We can provide home delivery with extra courier charges for people who buy the calendar online in India.

The charges for home delivery of the calendar in India:

 • 1.In Maharashtra – 400 INR. (250 INR for calendar + 150 INR for delivery)
 • 2.Out of Maharashtra – 500 INR. (250 INR for calendar + 250 INR for delivery)

Devotees can pay by following the instructions below:

Transfer the total amount (with the courier charges) to the following bank account.

Following are the bank account details.

Bank name – Suvarnayug cooperative bank limited.

Bank account number – 002022100093933

IFSC code – HDFC0CSUVRN

Address – Budhwar Peth branch, Pune – 411002

बाप्पांचे विशेष कॅलेंडर बुक करतानाच्या सूचना –

 • बाप्पांच्या विशेष कलेंडरचे मूल्य २५० रुपये आहे.
 • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रत्यक्ष विक्रीसाठी कॅलेंडर उपलब्ध आहे तसेच ऑनलाईनही आपण खरेदी करू शकता.
 • कॅलेंडरचे मूल्य व कुरियर चार्जेस पूर्ण भरल्यावरच आपली ऑर्डर ग्राह्य धरली जाईल.
 • कॅलेंडरची घरपोच सेवा हवी असल्यास अधिकचे कुरियर चार्जेस द्यावे लागतील.
  • महाराष्ट्रातील भक्तांसाठी – ४०० रुपये. (२५० रुपये कॅलेंडरची मूळ किंमत +१५० रुपये कुरियर चार्जेस = ४०० रुपये )
  • महाराष्ट्राबाहेरील भक्तांसाठी – ५०० रुपये. (२५० रुपये कॅलेंडरची मूळ किंमत +२५० रुपये कुरियर चार्जेस = ५०० रुपये )
 • (टिप – घरपोच सेवा ही केवळ भारतातील गणेश भक्तांसाठी मर्यादित आहे. )

 • कॅलेंडर खरेदी करताना भक्त खालील प्रकारे पेमेंट करू शकतात.
  • खाली दिलेल्या खाते क्रमांकावर कुरियर चार्जेससह वर नमूद केलेली कॅलेंडरची एकूण रक्कम जमा करावी.

   बँकेचे नाव – सुवर्णयुग सहकारी बँक लि.
   बचत खाते क्रमांक – ००२०२२१०००९३९३३
   आयएफएससी कोड – HDFC0CSUVRN
   पत्ता – बुधवार पेठ शाखा, पुणे-४११००२.

कृपया नोंदणीसाठी खालील फॉर्म भरा.

कॅलेंडरची एकूण किंमत (कुरियर चार्जेससह ):

 • महाराष्ट्रातील भक्तांसाठी कॅलेंडरची एकूण किंमत – ४०० रुपये.
 • महाराष्ट्राबाहेरील भक्तांसाठी कॅलेंडरची एकूण किंमत – ५०० रुपये.
कॅलेंडरचे मूल्य व कुरियर चार्जेस पूर्ण भरल्यावरच ऑर्डर ग्राह्य धरली जाईल.
captcha