Dagdusheth_Ganpati_Jago_Hindustani_125Year

जागो हिंदुस्थानी

जागो हिंदुस्थानी

रसिकांनी अनुभविली शास्त्रीय संगीतात एकरुप झालेली निर्मळ गानसंध्या

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘जागो हिंदुस्थानी’ हा प्रा. सुरेश शुक्ल यांचा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये सादरीकरण करताना कलाकार.

Share
This