Mahayadnya_FB_Post_1

गणेश महायज्ञ सोहळा

गणेश महायज्ञ सोहळा

अत्यंत दुर्लभ व पवित्र यज्ञाचे विधी भक्तांना अवघ्या २१ हजार रुपयांचे देणगी शुल्क भरून बाप्पांच्या मंदिरात करण्याची संधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट ने उपलब्ध करून दिली आहे. येत्या ९ जुलै ते १८ ऑगस्ट दरम्यान हा सोहळा मंदिरात पार पडणार असून श्रद्धाळूंनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या मनोकामना बाप्पांपर्यंत पोचवाव्यात असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

सोहळ्यात सहभागी होण्यासाठी फॉर्म भरून नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर इच्छुकांशी आमचे प्रतिनिधी संपर्क साधून त्यांना या सोहळ्यासंबंधी अधिक माहिती देतील

Share
This