16 Ambulance-Seva

वारी मार्गावर फिरत्या दवाखान्यांची ट्रस्टतर्फे सोय

वारी मार्गावर फिरत्या दवाखान्यांची सोय

आषाढीच्या वारी निमित्ताने वारी मार्गावर फिरत्या दवाखान्यांची ट्रस्टतर्फे सोय

वारकऱ्यांना वारीदरम्यान आरोग्यसेवा पुरवण्यासाठी फिरत्या दवाखान्यांची मोफत सोय ही मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आली होती.

Share
This