Dagadusheth_Sankashti_Chaturthi_Album_04

अंगारकी संकष्टी चतुर्थी

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने स्वराभिषेक

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने स्वराभिषेक या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन बाप्पांच्या खास app चे ही झाले दणक्यात लोकार्पण

सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांच्या सुमधुर भक्तिगीतांनी स्वराभिषेक हा सांगितीक कार्यक्रम मंदिरात पहाटे ४ ते ६ या वेळेत संपन्न झाला. भक्तांनी यावेळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच दिवशी दगडूशेठ बाप्पांचे विशेष app लोकार्पित करण्यात आले. बाप्पांच्या चरणी हे app समर्पित करण्यात आले. या app च्या माध्यमातून बाप्पांचे जगभरातील भक्त घरबसल्या बाप्पांशी एकरूप राहून त्यांची आराधना करू शकतात.

Share
This