DG_HindKesari_GadhaPujan_2017_01

मल्ल स्पर्धकांच्या हस्ते बाप्पांची आरती

मल्ल स्पर्धकांच्या हस्ते बाप्पांची आरती

हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या स्पर्धकांनी बाप्पांचे दर्शन घेऊन स्वहस्ते बाप्पांची आरती ही केली. यावेळी हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱ्या चांदीच्या गदेचे ही पूजन करण्यात आले.

Share
This