DG_HindKesari_Competition_2017_01

भूमी पूजनाचा सोहळा उत्साहात

भूमी पूजनाचा सोहळा उत्साहात

हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बाबूराव सणस मैदानावर भूमी पूजनाचा सोहळा उत्साहात

२७ ते ३० एप्रिल यादरम्यान पुण्यातील बाबूराव सणस मैदानावर रंगणाऱ्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने भूमी पूजन सोहळा १७ एप्रिल रोजी पार पडला.

Share
This