Gudi_Padwa_2

गुढी पाडवा

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महापौरांच्या हस्ते गुढी पूजन

गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या शुभ दिवशी पुण्याच्या महापौर माननीय मुक्ता टिळक यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता गुढी पूजनाचा सोहळा पार पडला. याच दिवशी पहाटे ४ ते ६ या वेळात स्वराभिषेकाचा कार्यक्रम ही पार पडला. श्री रोहित वनकर यांनी बासरी वादन केले तर भूषण देशमुख यांनी तबला वादन करून उपस्थितांची मने जिंकली.

Share
This