Dagdusheth_Angarki_Sankashti_Chaturthi_InfoPost_02

श्रीनिवास भीमसेन जोशी यांचा बाप्पांच्या चरणी स्वराभिषेक

अंगारकी संकष्टी चतुर्थी

१४ फेब्रुवारी २०१७ रोजी मंदिरात दिवसभर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत होता. यानिमित्ताने श्रीनिवास भीमसेन जोशी आणि विराज जोशी यांनी भक्तिगीते सादर करून बाप्पांच्या चरणी स्वराभिषेक केला. पहाटे ४ ते ६ यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला.

Share
This