--कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढील सरकारी आदेशापर्यंत मंदिर बंद राहील.-- ८ जून २०२०, सोमवार संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:४६ वाजता (पुणे), २४ जून २०२०, बुधवार - विनायकी चतुर्थी

राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धा २०१९

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शाळा, अन्य संस्था व सोसायटीजसाठी राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धा २०१९. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड म. न. पा. भागातील स्पर्धेत भाग घेणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शाळा व अन्य संस्था यांच्यासाठी छापील फॉर्म सुद्धा उपलब्ध आहे.

फॉर्ममध्ये ऑनलाईन फॉर्म भरणेबाबत लिहलेले असले तरी या फॉर्मची प्रिंट घेऊन ती आपापल्या विभागातील समन्वयकांकडे आवश्यक ती औपचारिकता पूर्ण करून ३ सप्टेंबर २०१९ पर्यंत सुपूर्द करावी.

मंडळाची कागदपत्रे व इतर औपचारिकतेसाठी फॉर्मसोबत जोडलेली सूची पहा.
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फॉर्मची प्रिंट घेऊ शकता.

 

  क्लिक करा