--कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढील सरकारी आदेशापर्यंत मंदिर बंद राहील.-- ०७ ऑगस्ट २०२०, शुक्रवार, संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:४५ वाजता (पुणे), २२ ऑगस्ट २०२०, शनिवार - विनायकी चतुर्थी

दगडूशेठ गणपती अ‍ॅप

आता बाप्पा तुमच्या फोनमध्ये!

वैशिष्टये

इव्हेंट्स
बाप्पाच्या मंदिरातील चालू व आगामी कार्यक्रमांची सर्व माहिती इथे भाविकांना मिळेल.

ई – सेवा / ‘श्री’ सेवा
ट्रस्टतर्फे केल्या जाणाऱ्या अनेक सामाजिक कार्यांची माहिती इथे भाविकांना मिळेल. या सामाजिक कार्यांसाठी भाविक इथे देणगीही देऊ शकतात.

लाईव्ह दर्शन
घरबसल्या बाप्पाचे लाईव्ह दर्शन अ‍ॅप च्या या सुविधेतून भाविकांना घेता येईल.

ऑडिओ गॅलरी
बाप्पाची कर्णमधुर गाणी भाविकाने इथे ऐकता येतील.

व्हिडीओ गॅलरी
बाप्पाच्या उत्सवातील व मंदिरातील विविध कार्यक्रमांचे व्हिडीओज भाविकांना इथे पाहता येतील.

वॉलपेपर्स
बाप्पाच्या मनोहारी रूपांचे वॉलपेपर्स भाविक इथून डाउनलोड करू शकतात.

गणेश नामावली
भाविक गणरायाच्या विविध नामांविषयीची माहिती इथे पाहू शकतात.

इमेज गॅलरी
मंदिरातील व विशेष उत्सवातील विविध छायाचित्रे भाविक इथे पाहू शकतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

App-store-icon
GooglePlay-Icon

प्राप्त करा बाप्पाचे आशीर्वाद!
मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये आजच सहभागी व्हा!

या संदर्भात अधिक माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आजच खालील अर्ज भरा!

आपले नाव (आवश्यक)

आपला ई-मेल (आवश्यक)

आपला मोबाईल (आवश्यक)

आपले शहर (आवश्यक)

Enter Captcha
captcha