गणेश उत्सवातील देणगी देण्यासाठी येथे क्लिक करा. देणगी

गणेश उत्सव २०१६ कार्यक्रमाचे वेळापत्रक

कार्यक्रम श्रींची आगमन मिरवणुक
वार/दिनांक सोमवार दिनांक ०५ सप्टेंबर २०१६
वेळ सकाळी ८ .०० वा.
कार्यक्रम श्रींची प्राणप्रतिष्ठापना
वार/दिनांक सोमवार दिनांक ०५ सप्टेंबर २०१६
वेळ सकाळी ११.०१ वा.
कार्यक्रम विद्युत रोषणाईचे उद्घाटन
वार/दिनांक सोमवार दिनांक ०५ सप्टेंबर २०१६
वेळ सायं. ७.०० वा.
कार्यक्रम वारकरी गजर
वार/दिनांक मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६,
वेळ रात्री १०.०० वा. पहाटे ४ वाजेपर्यंत
कार्यक्रम महिला अथर्वशीर्ष पठण (निमंत्रीत)
वार/दिनांक मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६
वेळ पहाटे ६.०० वा.
कार्यक्रम गणेश याग
वार/दिनांक मंगळवार दिनांक ०६सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
कार्यक्रम महाअभिषेक पूजा
वार/दिनांक मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर २०१६ ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत
कार्यक्रम महानैवेदयम प्रसाद
वार/दिनांक मंगळवार दिनांक ०६सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ दररोज पहाटे ५ वाजता प्रसाद वाटप सायं. ८ .३० वाजता
कार्यक्रम श्रींची मंगल आरती
वार/दिनांक मंगळवार दिनांक ०६सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ दररोज रात्री ८.०० वाजता.
कार्यक्रम शालेय अथर्वशीर्ष पठण
वार/दिनांक मंगळवार दिनांक ०६सप्टेंबर ते बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ पर्यंत
वेळ दररोज पहाटे ५ ते ६ पर्यंत
कार्यक्रम विसर्जन मिरवणूक
वार/दिनांक गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर २०१६ रोजी