गणेश उत्सवातील देणगी देण्यासाठी येथे क्लिक करा. देणगी

गणेश उत्सव २०१५ कार्यक्रमाचे वेळापत्रक

कार्यक्रम श्रींची प्राणप्रतिष्ठापना
वार/दिनांक गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०१५
वेळ सकाळी १०:३० वा.
कार्यक्रम विद्युत रोषणाईचे उद्घाटन
वार/दिनांक गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०१५
वेळ सायं. ७.०० वा.
कार्यक्रम जागर व काकडा
वार/दिनांक शनिवार दि. १९ सप्टेंबर २०१५,
वेळ रात्री १२.०० ते पहाटे ४.००
कार्यक्रम महिला अथर्वशीर्ष पठण (निमंत्रीत)
वार/दिनांक शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०१५
वेळ पहाटे ६ वाजता
कार्यक्रम गणेश याग
वार/दिनांक शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०१५ ते गुरुवार दि.२४ सप्टेंबर २०१५
वेळ रोज सकाळी ८.०० ते १२.०० आणि दुपारी १२.०० ते ४.०० वा
कार्यक्रम महाअभिषेक पूजा
वार/दिनांक शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०१५ ते शनिवार दि.२६ सप्टेंबर २०१५
वेळ रोज पहाटे ४.३० ते ६.३० वाजेपर्यंत निमंत्रितासाठी आणि सकाळी ७.०० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वांसाठी
कार्यक्रम महानैवेदयम प्रसाद
वार/दिनांक शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०१५ ते शनिवार दि.२६ सप्टेंबर २०१५
वेळ रोज पहाटे ५.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आणि दुपारी २.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत
कार्यक्रम श्रींची मंगल आरती
वार/दिनांक शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०१५ ते शनिवार दि.२६ सप्टेंबर २०१५
वेळ दररोज रात्री ८.०० वाजता.
कार्यक्रम शालेय अथर्वशीर्ष पठण
वार/दिनांक शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०१५ ते शनिवार दि.२६ सप्टेंबर २०१५
वेळ दररोज सकाळी पहाटे ५.०० ते ६.०० वाजता
कार्यक्रम विसर्जन मिरवणूक
वार/दिनांक रविवार दि.२७ सप्टेंबर २०१५