१२ फेब्रुवारी २०२०, बुधवार- संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९: ४९ वाजता.(पुणे), २७ फेब्रुवारी २०२०, गुरुवार - विनायकी चतुर्थी

लाईव दर्शन

श्री गणेशोत्सव दैनंदिन कार्यक्रम

दिनांक: २ सप्टेंबर २०१९ – सोमवार

१. फुलांनी सजवलेल्या शेषात्मज रथातून श्रींची आगमन मिरवणूक – सकाळी ८:३० वा. मंदिरापासून
२. श्रींची प्राणप्रतिष्ठापना – सकाळी ११:१० वाजता.
शुभहस्ते – परमपूज्य विश्वात्मक ॐ गुरुदेव जंगलीदास महाराज, कोकमठाण, शिर्डी.
३. ‘श्री गणेश सूर्यमंदिर’ – या मंदिरावर लावलेल्या मोतिया रंगाच्या लक्ष लक्ष दिव्यांच्या, नयनरम्य, नेत्रदीपक,विद्युत रोषणाईचे उदघाटन – सायं – ७ वा.
शुभहस्ते – मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री.
प्रमुख उपस्थिती : खासदार मा. गिरीशजी बापट
४. जिओ टीव्हीद्वारे बाप्पांच्या कायमस्वरूपी दर्शनाचे उद्घाटन – सायं – ७ वा.
शुभहस्ते – मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री.
प्रमुख उपस्थिती : खासदार मा. गिरीषजी बापट

दिनांक: २ सप्टेंबर २०१९ ते १२ सप्टेंबर २०१९

श्रींना महानैवेद्य – दररोज पहाटे ५:०० वाजता. प्रसाद वाटप: रात्री ९:०० वाजता.

दिनांक: ३ सप्टेंबर २०१९ – मंगळवार

१. ऋषिपंचमी – महिलांचे अथर्वशीर्ष पठण – पहाटे ६:०० वा.
प्रमुख उपस्थिती: मा. डॉक्टर नीलमताई गोऱ्हे, उपसभापती विधानपरिषद व मा. स्वप्नताई गोरे, पोलीस उपयुक्त, परिमंडळ १.
२. गणेशयाग शुभारंभ – सकाळी ९:०० वा.
हस्ते: परमपूज्य गुरुवर्य योगीराज भाऊमहाराज परांडे
पौरोहित्य – वेदमूर्ती श्री. मिलिंद राहुरकर आणि श्री. नटराज शास्त्री
३. सामुदायिक हरी गणेश जागर– रात्री १०:०० ते ३:०० वा.
सहभाग: महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू

दिनांक: ३ सप्टेंबर २०१९ ते ७ सप्टेंबर २०१९

१. श्रींचे गणेशयाग – सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० व दुपारी २:०० ते सायं ६:०० वाजेपर्यंत
पौरोहित्य: वेदमूर्ती श्री मिलिंद राहुरकर
२. श्रींचे गणेशयाग – दुपारी १२:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत
पौरोहित्य: वेदमूर्ती श्री नटराजशास्त्री

दिनांक: ३ सप्टेंबर २०१९ ते ११ सप्टेंबर २०१९

१. श्रींचे दैनंदिन अभिषेक / महापूजा – सकाळी ७:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत
२. शालेय विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण – दररोज पहाटे ५:०० ते ६:०० पर्यंत

दिनांक: ४ सप्टेंबर २०१९ – बुधवार

सामूहिक सूर्यनमस्कार – सकाळी ६ वाजता.
स्थळ – उत्सव मंडपासमोर

दिनांक: ५ सप्टेंबर २०१९ – गुरुवार

अथर्वशीर्ष पठणासह अग्निहोत्र विधी – वेळ: सूर्योदयासमयी
स्थळ – उत्सव मंडप

दिनांक: ८ सप्टेंबर २०१९ ते १० सप्टेंबर २०१९

मंदिरातील गणेशयाग – वेळ: सकाळी ८ ते दु. १२ वा.
पौरोहित्य: वेदमूर्ती श्री नटराजशास्त्री

दिनांक ९ सप्टेंबर २०१९ -सोमवार पासून

मंत्र जागर – दुपारी ३:०० ते ५:०० पर्यंत
चारही वेदातील मंत्रांचे ब्रम्हवृंदांकडून पठण.

दिनांक १२ सप्टेंबर २०१९ गुरुवार रोजी

श्रींची वैभवशाली विसर्जन मिरवणूक, नयनरम्य रोषणाईने नटलेल्या भव्य, दिव्य, ‘श्री विकटविनायक रथातून’ भाविकांच्या उपस्थितीत निघेल.

प्राप्त करा बाप्पाचे आशीर्वाद!
मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये आजच सहभागी व्हा!

या संदर्भात अधिक माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आजच खालील अर्ज भरा!

आपले नाव (आवश्यक)

आपला ई-मेल (आवश्यक)

आपला मोबाईल (आवश्यक)

आपले शहर (आवश्यक)

Enter Captcha
captcha

Filter - All
गणेशोत्सव २०१९
 • मंत्रजागर करताना महिला
 • पदमभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी घेतले बाप्पाचे दर्शन.
 • रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी दर्शनासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
 • एनडीआरएफच्या जवानांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.
 • पांचजन्य शंखनाद पथकाने वामावर्त या शंखातून गणपतीला शंखनाद सादर केले
 • डीआरडीओ चे डायरेक्टर जनरल प्रविण मेहतांनी सपत्नीक घेतले बाप्पाचे दर्शन!
 • बाप्पाची आरती करताना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 • गणेश उत्सव २०१९- अग्निहोत्र
 • गणेश उत्सव २०१९- हरी गणेश जागर
 • तृतीयपंथीयांची बाप्पाचरणी प्रार्थना
 • शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे बाप्पाचरणी नतमस्तक!
 • शालेय विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार।
 • ऋषीतुल्य दिव्यांग सैनिकांचे पूजन
 • ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण
 • प्रकाशात न्हाऊन निघालेले लखलखते श्री गणेश सूर्य मंदिर
 • मा. खासदार गिरीशजी बापट, मा. नगरसेवक हेमंत रासने, मा. अशोक गोडसे, मा. महेश सूर्यवंशी यांच्यासमवेत मा. श्री. नितीनजी गडकरी.
 • श्रींची प्राणप्रतिष्ठापना संपन्न!
 • बाप्पा मोरयाच्या गजरात शेषात्मज रथातून श्रींची आगमन मिरवणुक संपन्न!
 • श्रींच्या मंडपाचे वासापूजनाने शुभारंभ
 • गणेशोत्सव २०१९- जागेवरील देखाव्याचा शुभारंभ
 • गणेशोत्सव २०१९- जागेवरील देखाव्याचा शुभारंभ

दृक् श्राव्य गॅलरी