४ ऑगस्ट २०१९, रविवार - विनायकी चतुर्थी, १९ ऑगस्ट २०१९, सोमवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:३३ वाजता.(पुणे), २० जुलै २०१९ ते १९ ऑगस्ट २०१९ – चातुर्मास सोहळ्यानिमित्त ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन, ४ ऑगस्ट २०१९ ते २ सप्टेंबर २०१९ - चातुर्मासानिमित्त बीजमंत्र पठण सोहळा, २ सप्टेंबर २०१९ ते १२ सप्टेंबर २०१९- गणेशोत्सव २०१९, ३ सप्टेंबर २०१९ ते १० सप्टेंबर २०१९- गणेश याग २०१९

श्रींच्या उत्सवातील गणेश याग

उत्सव मंडपातील याग

दि. ३ ते ७ सप्टेंबर २०१९
वेळ – सकाळी ८ ते दु. १२ व दु. १ ते दु. ४ पर्यंत.

मंदिरातील गणेश याग

दि. ८ सप्टेंबर २०१९
वेळ – सकाळी ८ ते दु. १२ व दु. १ ते दु. ४ पर्यंत.

दि. १० सप्टेंबर २०१९
वेळ – सकाळी ८:३० ते दु १२ पर्यंत.

टीप: एका सत्रात फक्त चार जोड्या घेण्यात येतील. पैसे भरल्यानंतरच ‘गणेश यागा’ करीता बसण्यास ग्राह्य धरले जाईल.

आजच गणेश यागासाठी नोंदणी करा

संपर्क: ०२०- २४४७९२२२ , २४४३०५२७
संपर्काची वेळ – सकाळी १० ते सायं ५