८ मे २०१९, बुधवार विनायकी चतुर्थी , २२ मे २०१९, बुधवार - संकष्टी चतुर्थी ; चंद्रोदय : रात्री १०:१८ वाजता.(पुणे), ७ मे २०१९, मंगळवार - आंबा महोत्सव, १८ मे २०१९, शनिवार - शहाळे महोत्सव

शहाळे महोत्सव

दरवर्षी ‘पुष्टीपती विनायक जयंती’ चे औचित्य साधून ‘शहाळे महोत्सव’ साजरा केला जातो.
सस्नेह निमंत्रण

पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त वैशाख शुध्द पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच शनिवार दि. १८ मे २०१९ रोजी श्रींच्या मंदिरात ‘शहाळे महोत्सव’, म्हणजेच शहाळ्यांची महापूजा बांधण्यात येणार आहे. तसेच स्वराभिषेक व गणेशयाग होणार आहे.

तरी सर्व भाविकांनी या मंगलमय सोहळ्यास अवश्य यावे ही नम्र विनंती.

*श्री पुष्टीपती विनायक जयंतीचे माहात्म्य*

श्री गणेशाचे विविध अवतार भाविकांना पुराणात पाहायला मिळतात, त्यापैकीच एक म्हणजे ‘श्री पुष्टीपती विनायक’!

दुर्मती राक्षसाने सृष्टीमध्ये हाहाकार माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी सर्व देवांनी मिळून मंगलमूर्ती गजाननाची प्रार्थना केली. माता पार्वतीला दिलेल्या वरदानानुसार त्यांच्या घरी म्हणजेच कैलासावर श्रींनी अवतार घेतला व व दुर्मती राक्षसाचा वध केला. भगवान श्री हरी विष्णू व श्री महालक्ष्मी मातेची कन्या ‘पुष्टी’ हिच्याशी मंगलमूर्तींचा विवाह झाला आणि भगवंत पुष्टीपती झाले.

वैशाख शुध्द पौर्णिमेच्या दिवशी अवतार घेतल्याने या दिवशी ‘श्री पुष्टीपती विनायक जयंती’ साजरी केली जाते.
( संदर्भ ग्रंथ : गणेश पुराण व मुद्गल पुराण )
प्रसिद्धीसाठी येथे क्लिक करा

आपले नाव (आवश्यक)

आपला ई-मेल (आवश्यक)

आपला मोबाईल (आवश्यक)

आपले शहर (आवश्यक)

Enter Captcha
captcha

  • दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१७
  • Shahale_Mahotsav_2016_15
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
  • Shahale_Mahotsav_2016_09
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
  • Shahale_Mahotsav_2016_06
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
  • Shahale_Mahotsav_2016_05
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
  • Shahale_Mahotsav_2016_11
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
  • Dagadusheth_Shahale Mahotsav_07
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१५
  • agadusheth_Shahale Mahotsav_06
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१५
  • Dagadusheth_Shahale Mahotsav_05
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१५
  • Dagadusheth_Shahale Mahotsav_03
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१५
  • Dagadusheth_Shahale Mahotsav_01
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१५
  • Dagadusheth_Shahale Mahotsav_02
    दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१५