१७ सप्टेंबर २०१९, मंगळवार – संकष्टी चतुर्थी (अंगारकी) चंद्रोदय – रात्री ०८.४४ (पुणे)

वार्षिक धार्मिक उत्सव

सण तारीख उत्सव-काळ आणि विशेष
गणेशोत्सव २ सप्टेंबर २०१९ १० दिवस
गणेशजन्म (माघी गणेशोत्सव) ८ फेब्रुवारी २०१९ माघ महिना
गुढी पाडवा ६ एप्रिल २०१९ मंदिराचा स्थापनादिन
अक्षयतृतिया ७ मे २०१९ आंबा महोत्सव
काकड आरती समाप्ती १४ ऑक्टोबर २०१९ अक्कलकोट (त्रिपुरारी पौर्णिमा)
वसंतपंचमी २३ एप्रिल २०१९ मोगरा व इतर फुलांची सजावट