४ ऑगस्ट २०१९, रविवार - विनायकी चतुर्थी, १९ ऑगस्ट २०१९, सोमवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:३३ वाजता.(पुणे), २० जुलै २०१९ ते १९ ऑगस्ट २०१९ – चातुर्मास सोहळ्यानिमित्त ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन, ४ ऑगस्ट २०१९ ते २ सप्टेंबर २०१९ - चातुर्मासानिमित्त बीजमंत्र पठण सोहळा, २ सप्टेंबर २०१९ ते १२ सप्टेंबर २०१९- गणेशोत्सव २०१९, ३ सप्टेंबर २०१९ ते १० सप्टेंबर २०१९- गणेश याग २०१९

श्री गणेशाचे आशीर्वाद

मंदिरातील आरती आणि अभिषेक हे अत्यंत पवित्र आणि सुंदर प्रसंग असतात. विशुद्ध भक्तिभावाने या प्रसंगांचा अनुभव घेणे आणि श्रींचे आशीर्वाद मिळणे हा एक महत्त्वपूर्ण योग असतो. आरती आणि अभिषेकाच्या विधींसाठी आपली उपस्थिती हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा भाग आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे वेगवेगळ्या आरत्या असतात. या आरत्यांच्यावेळी आमच्याबरोबर सहभागी होणे आपल्याला सोयीचे जावे यासाठी आम्ही त्यांचे दैनंदिन वेळापत्रक देत आहोत.
सूचना: काही विशिष्ट निमित्ताने आपल्याला अभिषेक करायचा असेल तर +९१ २० २४४७९२२२ या क्रमांकावर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.

वेळ विधी देणगी आरक्षणचे तपशील
रोज (स. ८ ते दु. २) दैनंदिन महाअभिषेक रु. २५१/- रोज
मंगळवार (स. ८ ते दु. १२.३०) गणेशयाग रु. ११,०००/- चार दिवसांच्या पूर्व-सूचनेवरून
दरमहा (स.८ ते १०) संकष्टी-चतुर्थी (महाअभिषेक) रु.२१००/- १५ ते ३० दिवस पूर्वसूचनेवरून
दरमहा (स. ८ ते १२.३०) अंगारकी चतुर्थी (गणेशयाग) रु. २१,०००/- १५ दिवसांच्या पूर्वसूचनेवरून
दरमहा (स. ८ ते १२.३०) विनायकी चतुर्थी (गणेशयाग) रु.२१०००/- २ महिन्यांच्या पूर्वसूचनेवरून

२०१९ या वर्षातील संकष्टी-चतुर्थीचे दिवस आणि चंद्रोदयाच्या वेळा

तारीख वेळ
२४ जानेवारी २०१९, गुरुवार रा. ०९.४९ मि. (पुणे)
२२ फेब्रुवारी २०१९, शुक्रवार रा. ०९.3१ मि. (पुणे)
२४ मार्च २०१९, रविवार रा. १०.०९ मि. (पुणे)
२२ एप्रिल २०१९, सोमवार रा. ९.४८ मि. (पुणे)
२२ मे २०१९, बुधवार रा. १०. १८ मि. (पुणे)
२० जून २०१९, गुरुवार रा. ९.४७ मि. (पुणे)
२० जुलै २०१९, शनिवार रा. ९. ४६ मि. (पुणे)
१९ ऑगस्ट २०१९, सोमवार रा. ९. ३३ मि. (पुणे)
०२ सप्टेंबर २०१९, सोमवार गणेश चतुर्थी
१२ सप्टेंबर २०१९, गुरुवार अनंत चतुर्थी
१७ सप्टेंबर २०१९, मंगळवार रा. ८.४४ मि. (पुणे) (अंगारकी चतुर्थी)
१७ ऑक्टोबर २०१९, गुरुवार रा. ८. ४५ मि. (पुणे)
१५ नोव्हेंबर २०१९, शुक्रवार रा. ८.१९ मि. (पुणे)
१५ डिसेंबर २०१९, रविवार रा. ९.०६ मि. (पुणे)

विनायकी चतुर्थी

तारीख
१० जानेवारी २०१९, गुरुवार
०८ फेब्रुवारी २०१९, शुक्रवार (गणेश जन्म)
१० मार्च २०१९, रविवार
०९ एप्रिल २०१९, मंगळवार (अंगारक योग)
०८ मे २०१९, बुधवार
०६ जून २०१९, गुरुवार
०६ जुलै २०१९, शनिवार
०४ ऑगस्ट २०१९, रविवार
०२ ऑक्टोबर २०१९, बुधवार
३० नोव्हेंबर २०१९, शनिवार
३० डिसेंबर २०१९, सोमवार