Social-Initiatives

English Website

Hindi Website

दगडूशेठ गणपती प्रत्यक्ष दर्शनपहा

सुस्वागतम्

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती—भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.

अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत.

पुढे वाचा

आजची प्रतिमा

मंदिराचे वेळापत्रक


 • मंदिराच्या वेळा (दररोज) – स. ६.०० ते रा. ११.००
 • सुप्रभातम् आरती – स. ७.३० ते ७.४५
 • नैवेद्य आरती – दु. १.३० ते २.००
 • मध्यान्ह आरती – दु. ३.०० ते ३.१५
 • महामंगल आरती – रा. ८.०० ते ९.००
 • शेजारती – रा. १०.३० ते १०.४५

संपूर्ण वेळापत्रक पहा

पुढे येणारे विशेषदिन


 • विनायकी चतुर्थी – २८ मे २०१७

उत्सव


वासंतीक उटी व मोगरा महोत्सव ( १५ एप्रिल २०१७ )

प्रतिवर्षी वसंतऋतू मध्ये वासंतीक उटीची पुजा श्री’चरणी अर्पण केली जाते. चैत्र महिन्यामध्ये ग्रीष्माचा दाह शमविण्यासाठी श्रींचरणी चंदन उटी लेपनाची सेवा अर्पण करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे प्रसन्नते करीता सुवासिक फुलांची सजावट करण्यात येते. शनिवार दि 15 एप्रिल 2017 रोजी श्री’च्या मंदिरात श्रींचा विविध सुवासिक फुलांनी विषेश महाअभिषेक आणि मंगल आरती सायंकाळी 7.00. करण्यात येणार आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थी ( १४ फेब्रुवारी २०१७ )

अंगारकी संकष्टी चतुर्थी या पवित्र दिवशी दिनांक १४ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रींचे मंदिर पहाटे ३ वाजल्यापासून दर्शनासाठी खुले राहील.
पहाटे ४ वा श्री. श्रीनिवास जोशी व चि. विराज जोशी यांचा श्रींच्या चरणी स्वराभिषेक.


Filter - All
सांस्कृतिक
शैक्षणिक
उत्सव
सामाजिक
 • Shahale_Mahotsav_2016_15
  दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
 • Shahale_Mahotsav_2016_09
  दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
 • Shahale_Mahotsav_2016_06
  दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
 • Shahale_Mahotsav_2016_05
  दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
 • Shahale_Mahotsav_2016_11
  दगडूशेठ गणपती शहाळे महोत्सव २०१६
 • Dagadusheth_Varkari_Dindi_14
  दगडूशेठ वारकरी दिंडी
 • Dagadusheth_Varkari_Dindi_03
  दगडूशेठ वारकरी दिंडी
 • Dagadusheth_Varkari_Dindi_10
  दगडूशेठ वारकरी दिंडी
 • Dagadusheth_Varkari_Dindi_04
  दगडूशेठ वारकरी दिंडी
 • Dagadusheth_Varkari_Dindi_01
  दगडूशेठ वारकरी दिंडी
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image23
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image18
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image21
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image20
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • Dagdusheth_Ganpati_Mogra_Festival_2016_image25
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव २०१६
 • संगीत महोत्सव २०१६
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६
 • संगीत महोत्सव २०१६
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६
 • संगीत महोत्सव २०१६
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६
 • संगीत महोत्सव २०१६
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६
 • संगीत महोत्सव २०१६
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६
 • संगीत महोत्सव २०१६
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६
 • संगीत महोत्सव २०१६
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१६
 • Dagdusheth Ganpati-Jai Ganesh Jalasagar (Evening)
  जयगणेश जलसागर प्रकल्प
 • Dagdusheth Ganpati-Jai Ganesh Jalasagar (May2014)
  जयगणेश जलसागर प्रकल्प मे २०१४
 • Dagdusheth Ganpati-Nursery-1
  दगडूशेठ गणपती रोपवाटिका प्रकल्प
 • Dagdusheth Ganpati-Nursery-2
  दगडूशेठ गणपती रोपवाटिका प्रकल्प
 • Dagdusheth Ganpati-Well-1
  दगडूशेठ गणपती विहीर प्रकल्प
 • Dagdusheth Ganpati-Exam
  दगडूशेठ गणपती समाजकार्य
 • Dagdusheth Ganpati-Karate Class
  दगडूशेठ गणपती कराटे वर्ग
 • Dagdusheth Ganpati-Shalay Vatap
  दगडूशेठ गणपती शालेय वाटप
 • Dagdusheth Ganpati-E Learning
  दगडूशेठ गणपती ई-शिक्षण
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-10-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-09-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-08-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-07-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-06-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-05-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-04-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-03-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-02-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Music Festival-01-2015
  दगडूशेठ गणपती संगीत महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati-Mogra Festival-2011
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव
 • Dagdusheth Ganpati-Mogra Festival-2010
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव
 • Dagdusheth Ganpati-Mogra Festival-04-2014
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव
 • Dagdusheth Ganpati-Mogra Festival-03-2014
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव
 • Dagdusheth Ganpati-Mogra Festival-02-2014
  दगडूशेठ गणपती मोगरा महोत्सव
 • Dagdusheth Ganpati Mango Festival-2013
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव
 • Dagdusheth Ganpati Mango Festival-2012
  दगडूशेठ गणपती आंबा महोत्सव
 • Dagdusheth Ganpati Mango Festival-2011
  आंबा महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati Mango Festival-2010
  आंबा महोत्सव २०१५
 • Dagdusheth Ganpati Mango Festival-02-2014
  आंबा महोत्सव २०१५
 • Dagadusheth_Amba Festival2015_01
  आंबा महोत्सव २०१५